आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

गीत सादर:पी. यू. जैन प्राथमिक विद्यालयाच्या स्नेहसंमेलनात वेशभूषांचे आकर्षण

औरंगाबाद2 महिन्यांपूर्वी
  • कॉपी लिंक

पी. यू. जैन प्राथमिक विद्यालयाच्या वार्षिक स्नेहसंमेलनाचे उद्घाटन सुरेंद्रकुमार पाटणी यांच्या हस्ते झाले. इयत्ता तिसरीच्या विद्यार्थ्यांनी गायलेल्या ‘जय जय महाराष्ट्र माझा’ हे गीत सादर केले. ‘हमे लिखना है, हमे पढना है’ या गीतातून इयत्ता दुसरीच्या विद्यार्थ्यांनी शिक्षणाचे महत्त्व पटवून दिले. झाशीची राणी, वर्तमानपत्र, भाजीवाली या विविध वेशभूषांतील विद्यार्थ्यांनी प्रेक्षकांचे लक्ष वेधून घेतले. महावीर सेठी अध्यक्षस्थानी होते.

बातम्या आणखी आहेत...