आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

उपचार:अज्ञात वाहनाच्या धडकेत पेंटरचा मृत्यू

छत्रपती संभाजीनगर12 दिवसांपूर्वी
  • कॉपी लिंक

भरधाव वाहनाने धडक दिल्याने गंभीर जखमी झालेल्या संदीप अशोक धामेधर यांचा उपचार सुरू असताना सोमवारी रात्री ११.३० वाजता मृत्यू झाला. १२ मार्च रोजी सकाळी ७ वाजता जालना रोडवरील वरूड फाट्याजवळ हा अपघात झाला होता. १२ मार्च रोजी ते वरूड काझी परिसरात दुचाकीवरून जात होते.

बातम्या आणखी आहेत...