आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

मनोरंजन:दिशा सामाजिक सेवाभावी संस्थेतर्फे रविवारी चित्रकला स्पर्धा

औरंगाबाद2 महिन्यांपूर्वी
  • कॉपी लिंक

दिशा शैक्षणिक-सामाजिक सेवाभावी संस्थेच्या वर्धापन दिनानिमित्त ५ फेब्रुवारी रोजी ज्योतीनगर येथील कवितांच्या बागेत चित्रकला स्पर्धेचे आयोजन करण्यात आले आहे. स्पर्धा सर्व वयोगटासाठी खुली असून प्रवेश मोफत आहे. सहप्रायोजक ए स्क्वेअर अकादमी आहे. स्पर्धकांना कागद आयोजकांतर्फे देण्यात येणार आहे. चित्रासाठी लागणारे साहित्य, रंग, पेन्सिल, इतर साहित्य स्पर्धकांनी आणावयाचे आहे. नोंदणीसाठी गौरी पांडे (९८८११०९०८०) यांच्याशी संपर्क साधावा, असे आवाहन करण्यात आले आहे.

बातम्या आणखी आहेत...