आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

निधी:पैठणचे उद्यान एप्रिलमध्ये सुरू करणार

छत्रपती संभाजीनगरएका महिन्यापूर्वी
  • कॉपी लिंक

पैठण शहरातील संत ज्ञानेश्वर उद्यानासाठी जिल्हा नियोजन समितीच्या माध्यमातून सहा कोटी रुपयांचा निधी देण्यात आला आहे. मात्र, गेल्या दोन महिन्यांपासून त्याच्या निविदाही काढण्यात आलेल्या नाहीत.

आता निविदा प्रक्रिया राबवून हे काम लवकरच मार्गी लावण्यात येणार आहे. येत्या एप्रिलमध्ये हे उद्यान सुरू करण्याचा आमचा प्रयत्न असल्याची माहिती जिल्हाधिकारी आस्तिककुमार पांडेय यांनी दिली. मुख्यमंत्र्यांनीही उद्यानासाठी निधी देऊ, असे आश्वासन दिले होते. आता बजेटमध्ये २०० कोटींपेक्षा आधिकच्या निधीची घोषणा होईल, अशी अपेक्षा पालकमंत्री संदिपान भुमरे यांनी व्यक्त केली.

बातम्या आणखी आहेत...