आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

उपक्रम:नाथषष्ठीनिमित्त आज पैठणमध्ये हौशी छायाचित्रकारांचा ‘फोटोवॉक’

छत्रपती संभाजीनगर13 दिवसांपूर्वी
  • कॉपी लिंक

कलर्स ऑफ संभाजीनगर या हौशी छायाचित्रकारांच्या ग्रुपतर्फे साेमवारी नाथषष्ठीनिमित्त पैठण येथे फोटोवॉकचे आयोजन करण्यात आले आहे. सकाळी ७.३० वाजता या उपक्रमाला सुरुवात होईल. या वेळी छायाचित्रकार श्रीकृष्ण पाटील व ज्ञानेश्वर पाटील सहभागी छायाचित्रकारांना मार्गदर्शन करतील.

बातम्या आणखी आहेत...