आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

उत्कृष्ट कामगिरी:पीयूष राठोडची राष्ट्रीय हँडबॉल स्पर्धेसाठी निवड

औरंगाबाद8 दिवसांपूर्वी
  • कॉपी लिंक

भारतीय हँडबॉल महासंघातर्फे चेन्नई येथे २६ ते ३० जानेवारीदरम्यान राष्ट्रीय हँडबॉल स्पर्धा होत आहे. यासाठी औरंगाबादच्या पीयूष राठोडची कनिष्ठ संघात निवड झाली. त्याने नवी मुंबईत राज्यस्तरीय स्पर्धेत उत्कृष्ट कामगिरी करत राज्य संघात स्थान मिळवले. त्याच्या निवडीबद्दल श्रीकांत जोशी, प्रभाकर भारसाखळे यांनी अभिनंदन केले.

बातम्या आणखी आहेत...