आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

शहराचे सुशोभीकरण:गौतम बुद्धांचा पुतळा टी पॉइंटवर बसवा : मगरे

औरंगाबाद2 महिन्यांपूर्वी
  • कॉपी लिंक

जळगाव टी-पॉइंट येथे भगवान गौतम बुद्धांचा पुतळा बसवण्यात यावा, अशी मागणी सरकार ग्रुप महाराष्ट्र राज्य संघटनेनेचे अध्यक्ष रमेश मगरे यांनी केली आहे. त्यांनी मनपा अायुक्त डाॅ. अभिजित चौधरी यांना दिलेल्या निवेदनात म्हटले आहे की,जी - २० अंतर्गत शहराचे सुशोभीकरण होत आहे.त्यात जळगाव टी पॉइंट येथील चौकाचेही सुशोभीकरण करण्यात येत आहे. शहराची ओळख अजिंठा, वेरूळ लेण्यांमुळे आहे. त्यामुळे अजिंठ्याकडे जाणाऱ्या जळगाव टी पॉइंटवर भगवान गौतम बुद्धांचा पुतळा बसवल्यास सौंदर्यीकरणात अधिक भर पडेल. त्यामुळे त्या चौकात गौतम बुद्धांचा भव्य पुतळा बसवण्यात यावा.

बातम्या आणखी आहेत...