आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

मॅटने दिला निर्णय:मनपाचे नगररचना उपसंचालक रजा खान यांच्या बदलीस स्थगिती

औरंगाबाद2 महिन्यांपूर्वी
  • कॉपी लिंक

महापालिकेचे नगररचना विभागाचे उपसंचालक रजा खान यांच्या बदलीस महाराष्ट्र प्रशासकीय न्यायाधिकरणाने (मॅट) स्थगिती दिली आहे. एस. एम. खरवडकर यांच्याकडे दिलेला खान यांचा पदभार काढून घेण्याचे आदेश देण्यात आले आहेत. या याचिकेची पुढील सुनावणी १० जानेवारीस होणार आहे. या तारखेस शासनाने या बदलीप्रकरणी शपथपत्र सादर करण्याचे आदेश देण्यात आले आहेत.

बातम्या आणखी आहेत...