आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

जी-20 परिषद:सुशोभीकरणासाठी आणलेल्या कुंड्या आणि 25 फोकस दिवे झाले गायब

छत्रपती संभाजीनगर23 दिवसांपूर्वी
  • कॉपी लिंक

जी-२० परिषदेनिमित्ताने शहराच्या सुशोभीकरणासाठी महानगरपालिकेने लावलेले साहित्य गायब होऊ लागले आहे. पालिकेतर्फे शहरात १,२०० कुंड्या लावण्यात आल्या होत्या. त्यापैकी २१२ कुंड्या गायब झाल्याचे तसेच २५ फोकस लाइटही चोरीला गेल्याची माहिती आहे. याआधीही अपघातामुळे या साहित्याचे नुकसान झाल्याची तक्रार अधिकाऱ्यांनी पोलिसांकडे दाखल केली आहे. गायब झालेल्या साहित्याची तक्रार पालिका करणार का,असा प्रश्न आहे.

बातम्या आणखी आहेत...