आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

यश:ऑर्किड डान्स स्पर्धेत प्राची जैन, धनिष्ठा वाडीकर यांना प्रथम क्रमांक

औरंगाबादएका महिन्यापूर्वी
  • कॉपी लिंक

रियाणा, सोनिपत येथे आयोजित करण्यात आलेल्या “ऑर्किड सुपर डान्सर’ स्पर्धेमध्ये प्राची जैन, धनिष्ठा वाडीकर या मुलींनी प्रथम क्रमांकाचे पारितोषिक पटकावले. स्पर्धेत प्राची, रुचिता अक्कर, वाडीकर, सिया पातुरकर विद्यार्थिनी सहभागी झाल्या होत्या. यासाठी पायल सोनावणे यांनी परिश्रम घेतले. या यशाबद्दल डॉ. सुलेखा ढगे, रोहिणी राजुळे आदींनी अभिनंदन केले.

बातम्या आणखी आहेत...