आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

नियुक्तिपत्र:प्रल्हाद गुळभिले यांची जिल्हाध्यक्षपदी निवड

छत्रपती संभाजीनगर11 दिवसांपूर्वी
  • कॉपी लिंक

प्रल्हाद गुळभिले यांची ‘हेस वेल्फेअर फाउंडेशन’ तर्फे जिल्हा पर्यावरण विभाग, अँटी करप्शन, अँटी ड्रग्ज व मानव अधिकारच्या छत्रपती संभाजीनगर जिल्हाध्यक्षपदी निवड केली आहे. त्यांना नुकतेच राष्ट्रीय अध्यक्ष एल. एस. बेदी यांच्या हस्ते नियुक्तिपत्र देण्यात आले.

बातम्या आणखी आहेत...