आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

जिवे मारण्याचा केला होता प्रयत्न:तरुणावर सशस्त्र हल्ला करणाऱ्या दारुड्याचा अटकपूर्व जामीन फेटाळला

औरंगाबादएका महिन्यापूर्वी
  • कॉपी लिंक

दारू पिण्यासाठी पैसे न दिल्याने तरुणावर धारदार शस्त्राने हल्ला करून जिवे मारण्याचा प्रयत्न केल्याप्रकरणी आरोपी किरण हरिश्चंद्र गंगावणे (रा. ग्लोरिया सिटी, भावसिंगपुरा) याचा अटकपूर्व जामीन अर्ज जिल्हा व सत्र न्यायाधीश व्ही. बी. पारगावकर यांनी फेटाळला. १६ ऑक्टोबरला रात्री अनुशील अनिल भरडे (२७) इमारतीच्या पार्किंगमध्ये कार लावत होते. त्यांचा मित्र अमन पाल सिंगही सोबत होता. यावेळी आरोपी किरणने पैशांची मागणी केली. या प्रकरणी छावणी ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला.

बातम्या आणखी आहेत...