आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

निवड:आहिरे शिक्षिका साहित्य संमेलनाच्या अध्यक्षपदी

औरंगाबाद2 महिन्यांपूर्वी
  • कॉपी लिंक

स्री शिक्षणाच्या प्रणेत्या, भारतातील पहिल्या स्त्री शिक्षिका ज्ञानज्योती सावित्रीबाई फुले यांच्या जयंतीनिमित्त दरवर्षी रयत शिक्षण संस्थेच्या दादा पाटील महाविद्यालयाच्या (कर्जत) मराठी विभागातर्फे पहिल्या स्त्री शिक्षिका साहित्य संमेलनाचे ३ जानेवारीला कर्जत येथे आयोजन करण्यात आले. या संमेलनाच्या अध्यक्षपदी प्रख्यात कवयित्री, विचारवंत डॉ. प्रतिभा अहिरे यांची निवड करण्यात आली आहे. संमेलनाचे उद्घाटन खासदार सुप्रिया सुळे यांच्या हस्ते होणार असल्याचे प्राचार्य डॉ. संजय नगरकर यांनी दिली.

बातम्या आणखी आहेत...