आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

ई-चलान बंद करण्याची मागणी:खासगी वाहनचालकांचा हिवाळी अधिवेशनावर 20 डिसेंबरला मोर्चा

औरंगाबादएका महिन्यापूर्वी
  • कॉपी लिंक

ई-चलानऐवजी ऑफलाइन चलान आकारावे, खासगी वाहनचालकांना कायमस्वरूपी अपंगत्व आल्यास दहा लाख व मृत्यू झाल्यास २५ लाखांची आर्थिक मदत द्यावी आदी मागण्यांसाठी जय संघर्ष वाहनचालक संस्थेतर्फे २० डिसेंबरला नागपूरच्या हिवाळी अधिवेशनावर मोर्चा काढणार आहे. या मोर्चात १० हजारांपेक्षा अधिक चालक सहभागी हाेणार आहेत.

बातम्या आणखी आहेत...