आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

बक्षिसांचे वितरण:छावणीत विजेत्यांना पारितोषिक वाटप

औरंगाबाद24 दिवसांपूर्वी
  • कॉपी लिंक

छावणी परिषद, गरवारे कम्युनिटी सेंटर यांच्या संयुक्त विद्यमाने गणेशोत्सवानिमित्त मुले व महिलांसाठी विविध स्पर्धा झाल्या. यातील विजेत्यांना बक्षिसांचे वितरण करण्यात आले.

लिंबू-चमचा शर्यतीमध्ये महिमा खैरे, अमृता तिलोने, इफरा सय्यद, रिया ग्याले, उत्कर्षा बत्तीसे, अनुष्का साळवे, कृतिका भंडारी, प्रांजळ शर्मा, आचाल ब्रह्मभट, गौरी मोरे, हर्षल राठोड, तीन पायांच्या शर्यतीमध्ये आर्यन आव्हाड, अमन, शेख अनस, पोत्यात पाय घालून पळणे स्पर्धेत पीयूष खांडेकर, भूमिका शेजवळ, श्रेया गोंड, आर्या राठोड तसेच एक मिनिट मनोरंजन स्पर्धेत अनघा बादुल, रांगोळीमध्ये अनुष्का कांबळे, अलफिया शेख, सिमी चिंतामणी, आरोशी गंजरा, प्रांजली तिलोने, हेमंत भंडारी, रांगोळी स्पर्धेत मोठा गटात आरती सेठी, अनघा बादुल, आरती करपे, संगीता आगडे, तर मोदक बनवणे स्पर्धेमध्ये रीत मौर्य, मयूरी वेरल्लू, रेखा जाधव यांना स्मृतिचिन्ह व बक्षीस देऊन गौरवण्यात आले.

बातम्या आणखी आहेत...