आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

शिबिर आयोजन:प्रा. अविनाश डोळस यांच्या जयंतीनिमित्तरविवारी ओबीसी समाज मेळावा, शिबिर

औरंगाबाद2 महिन्यांपूर्वी
  • कॉपी लिंक

सुप्रसिद्ध समीक्षक व फुले- आंबेडकरी विचारवंत प्रा. अविनाश डोळस यांच्या जयंतीनिमित्त प्रा. डोळस प्रतिष्ठानतर्फे ११ डिसेंबरला वसंतराव नाईक महाविद्यालयात सकाळी ११ वाजेपासून ओबीसी समाज मेळावा, चिंतन शिबिराचे आयोजन करण्यात आले आहे. त्यात ओबीसी जातीनिहाय जनगणना समस्या व उपाय विषयावर चर्चा होणार आहे.

बातम्या आणखी आहेत...