आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

यश:प्रा. सुप्रिया तुल्ले किनारीवाला यांना विद्यापीठातर्फे पीएचडी प्रदान

औरंगाबाद2 महिन्यांपूर्वी
  • कॉपी लिंक

एमआयटी अभियांत्रिकी महाविद्यालयातील इमर्जिंग सायन्स अँड टेक्नॉलॉजी विभागातील प्रा. सुप्रिया तुल्ले किनारीवाला यांना डॉ. बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठातर्फे कॉम्प्युटर सायन्स अ‍ँड इंजिनिअरिंग या विषयात पीएचडी प्रदान करण्यात आली. त्यांनी ‘ओपिनियन बेस्ड सिमनटीक युजर प्रोफाइल मॉडेलिंग फॉर काॅन्टॅक्शच्युअल सझेशन्स’ या विषयावर विद्यापीठाचे कॉम्प्युटर सायन्स अ‍ँड इन्फर्मेशन टेक्नॉलॉजी विभागप्रमुख डॉ. सचिन देशमुख यांच्या मार्गदर्शनाखाली शोधप्रबंध सादर केला होता.

बातम्या आणखी आहेत...