आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत
डाउनलोड करापँथर्स रिपब्लिकन पार्टी : उस्मानपुरा पोलिस स्टेशनला निवेदन देत मंत्री चंद्रकांत पाटलांवर गुन्हा दाखल करण्याची मागणी करण्यात आली. या वेळी जिल्हाध्यक्ष संजय सातपुते, महिला आघाडी जिल्हाध्यक्ष पंचशीला खोब्रागडे, जिल्हा उपाध्यक्ष संजय जिने, रणजित साळवे, नारायण हिवाळे, राकेश साबळे, शबाना शेख मुकेश जाधव, अविनाश साठे यांच्यासह पदाधिकाऱ्यांची उपस्थिती होती.
स्वाभिमानी मराठवाडा युवक प्रतिष्ठान : भडकल गेट येथे मंत्री चंद्रकांत पाटलांच्या फोटोला जोडे मोरो आंदोलन केले. या वेळी गौतम आमराव, विजय रणभरे, दीपक थोरात, अर्चना चव्हाण, विजय शिरसाट, शरद नरवेडे आदी.
बुहजन समाज : सिटी चौक येथे मंत्री पाटलांचा निषेध करून पोलिस स्टेशन येथे बहुजन समाजातर्फे निवेदन देण्यात आले. या वेळी कडुबा गवळे, संजय जगताप, गौतम खरात दिलीप जाधव, नंदू बनकर, देविदास आढाव, राकेश परदेशी, रवी भालेराव, शाहरुख पटेल, विजय रगडे, राजेंद्र थोरात यांच्यासह आदी उपस्थित होते.
Copyright © 2022-23 DB Corp ltd., All Rights Reserved
This website follows the DNPA Code of Ethics.