आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

विमोचन:शहर जिल्हा काँग्रेस कमिटीतर्फे 2023 च्या कॅलेंडरचे प्रकाशन

औरंगाबाद4 महिन्यांपूर्वी
  • कॉपी लिंक

औरंगाबाद शहर जिल्हा काँग्रेस कमिटीच्या वतीने गांधी भवन शहागंज येथे २०२३ कॅलेंडरचे विमोचन जिल्हा अध्यक्ष डॉ.कल्याण काळे, शहर अध्यक्ष शेख युसूफ यांच्या हस्ते करण्यात आले. या कार्यकमाचे आयोजन दीपाली मिसाळ यांनी केले होते. या वेळी काँग्रेस प्रवक्ते डॉ. पवन डोंगरे, अनिस पटेल, इक्बालसिंग गिल, शेख अथर, डॉ. अरुण शिरसाठ, नीलेश अंबेवाडीकर, कैसर बाबा यासह इतर पदाधिकाऱ्याची उपस्थिती होती.

बातम्या आणखी आहेत...