आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

विविध कार्यक्रम:तिळवण तेली समाजातर्फे आज पूजा ; संत शिरोमणी संताजी जगनाडे महाराज पुण्यतिथीनिमित्त महाराजांचे प्रवचन

औरंगाबाद2 महिन्यांपूर्वी
  • कॉपी लिंक

तिळवण तेली समाजातर्फे संत शिरोमणी संताजी जगनाडे महाराज पुण्यतिथीनिमित्त २१ डिसेंबर रोजी विविध कार्यक्रम होत आहे. किराणा चावडी येथील तिळवण तेली समाज कार्यालयात सकाळी ११ वाजता सत्यनारायण महापूजा, अभिषेक, प्रभाकर महाराजांचे प्रवचन होईल. कार्यक्रमात उपस्थित राहण्याचे आवाहन सुभाष फकीरचंद थोरात यांनी केले आहे.

बातम्या आणखी आहेत...