आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

कलावंताची हजेरी:राधिका मुळेंच्या मनमोहक पदन्यासाने जिंकली मने

औरंगाबाद4 महिन्यांपूर्वी
  • कॉपी लिंक

पर्यटक आणि जिज्ञासू रसिकांसाठी आयोजित ‘ऑरा औरंगाबाद’ नृत्य शृंखलेच्या ११ व्या सत्रात पुण्याच्या राधिका मुळे यांचे भरतनाट्यम सादरीकरण झाले. भरत नाट्यममधील कीर्तनम, तिल्लाना आणि अभंगावर केलेली प्रस्तुती दाद मिळवून गेली. महागामी गुरुकुल यामध्ये समन्वयकाच्या भूमिकेत आहे. ऑक्टोबर ते जानेवारी प्रत्येक आठवड्याच्या शनिवार-रविवारी होणाऱ्या या सादरीकरणात देशभरातील कलावंत हजेरी लावत आहेत.

बातम्या आणखी आहेत...