आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

मनपाचे आपत्ती व्यवस्थापन:पावसाळी नियंत्रण कक्ष, रेस्क्यू सेंटर सज्ज; नागरिकांच्या मदतीसाठी झोन कार्यालयात आपत्तीचे पूर्वनियोजन

औरंगाबाद11 दिवसांपूर्वी
  • कॉपी लिंक

मान्सूनचे आगमन झाल्यानंतर शहर व परिसरात २४ मिमी पर्जन्यमानाची चिकलठाणा वेधशाळेने नोंद घेतली आहे. आगामी काळात वादळी वारे, विजांच्या कडकडाटासह अवकाळी आणि अतिवृष्टी होण्याची शक्यता आहे. नैसर्गिक आपत्तीत शहरवासीयांच्या मदतीला धावून जाण्यासाठी महापालिका प्रशासनाने काय उपाययोजना केल्या याबाबत दिव्य मराठी प्रतिनिधीने अतिरिक्त आयुक्त बी. बी. नेमाने यांच्याकडून जाणून घेतले असता त्यांनी मुख्य पावसाळी नियंत्रण कक्ष, रेस्क्यू सेंटर्स, साथरोग कक्ष २४ तास सुरू ठेवणे, अधिकारी व कर्मचाऱ्यांची नियुक्ती केल्याची माहिती दिली.

गत तीन वर्षांपासून दुष्काळग्रस्त मराठवाड्यात चांगला व अवकाळी पाऊस पडतोय. परिणामी जायकवाडीत आजघडीला ३० टक्के आणि हर्सूलमध्ये २० टक्क्यांवर जलसाठा उपलब्ध आहे. आगामी अतिवृष्टीत यंदा तलाव व धरण लवकर भरून ओसंडून वाहण्याची शक्यता आहे. तसेच पूरसदृश परिस्थिती निर्माण होण्याची भीती आहे. सखल भागात शेकडो नागरिकांच्या घरात पाणीच पाणी होते. अशा आपत्तीत वेळेत मदत मिळावी यासाठी मनपाने आपत्तीचे पूर्व नियोजन व व्यवस्थापन केले आहे. त्याचा शहरातील १७ लाख नागरिकांना फायदा होणार आहे.

पावसाळ्यात काही संकट आल्यास या अधिकारी-कर्मचाऱ्यांशी साधा संपर्क....
झाने क्रमांक १ : नूतन मा. शाळा, भडकल गेट- संजय सुरडकर ९१५८०५४१११, मनपा शाळा,आरेफ कॉलनी, बेगमपुरा- गोदे ७०२०६२४५६३,

झोन क्रमांक २ : - पी. एस. आठवले ९७६४९९९७८९, मनपा शा., बडी गिरणी, मिल कॉर्नर - मनीष मिसाळ ९६६५३२७८८८, सिल्लेखाना रोड, समर्थनगर- एहसान अहेमद खान ७८७५७७०५४९, जुने वॉर्ड कार्यालय, भवानीनगर - संतोष गायकवाड ९८९०००१२२१,

झोन क्रमांक ३ : - अशोक गिरी ८२०८७२२४२५, व्ही. आर. भोये ९७६४९९९५८०, मनपा उर्दू शाळा- मुकुंद कुलकर्णी ९०७५८१४८१६, परमवीर अ. ह. सां. सभागृह- लियाकत अली ७८७५७७०६०६, साखरे व गुलाब विश्व मंगल कार्यालय- अनिल जाधव ९८२३५५४३२७,

झोन ४ : - विक्रम दराडे ८३२९४९७०९६, एन १२ मनपा शा.- बी. जे. पाटील ९७६४९९७०३६, मनपा शा., रोजेबाग- प्रसाद दांडगे ९५०३३३५९५७, एन ११ वॉर्ड का.- अशोक चावरिया ९७६४४४६६३४, हर्सूल मनपा केंद्रीय शाळा- सुहास भाले ८८०५२१२०७९, हर्सूल उर्दू शाळा, नवीन वसाहत, चेतनानगर- सतीश दाभाडे ७९७२३७५७६७,

झोन क्रमांक ५ : हनुमान मंदिर ट्रस्ट जागा - सविता सोनवणे ९३७०६६५०२१, फुलेनगर समाज मंदिर- जाकेर खान ८७८८८४५५५१, मनपा शाळा, नारेगाव मनपा शाळा- शेख शादाब ९७३०६५४३८४,

झोन क्रमांक ६ : झोन का. टाऊन सेंटर सिडको ५, मुकुंदवाडी हजेरी सेंटर, मारुती मंदिर, रामनगर सुका कचरा संकलन केंद्र, चिकलठाणा हजेरी सेंटर- श्रीधर टारपे ७५८८६४४६७०,

झोन क्रमांक ७ : - कमलाकर ज्ञाते ९७६४९९९७९०, जवाहर कॉलनी, मनपा शा.- सचिन खरात व अभिजित गंगावणे ९८२३३८५१०१, ९७६२१३४१३४, गारखेडा म.शाळा- सतीश खरात व सतीश आगळे ८८३०२६४०१४,९६२३४३३०८५, वॉर्ड कार्यालय फ, उल्कानगरी - सचिन खरात,अजय मुथा, भगीरथ सुरडकर ९८२३३८५१०१,७०२०८८२५७४,९९७००८९९८०

झोन क्र ८ : - डॉ. संतोष टेंगळे उपायुक्त ९९६०३४३५९० मनपा हॉल, सिल्क मिल कॉलनी- इरफान बेग, मो. खालेद, शे. जफरोद्दीन ७०२८९९१४१८,८७७५७७०५११,९९२२२२२०७०३, मनपा शा., नक्षत्रवाडी - योगेश भारसाखळे, सुभाष मगरे, शेषराव वाघमारे ९०४९६९१९९९,९२८४०२९३९९,९८३४८०३१३७, मनपा शा. प्रियदर्शिनी इंदिरानगर- प्रियंका नवगिरे, संजय खरात, अजय गायकवाड, विजय राऊत, ७८८७५४९१५९,९१६८६४७८३१,८४२११८४३४४,९९७५३८०१००, वॉर्ड कार्यालय, सातारा- उमेश खरात, शे. मुनवर, विनोद कदम, ७८७५७७०५२१,९८३४३१६४६९,९७६६८६५६६८,

झोन क्र ९ : मुळे तापडिया अपार्टमेंट, क्रांती चौक, जुने झोन कार्यालय- असदउल्ला खान, नाना पाटील ९७६४९९९७८५,९७६४९९९५८६, वेदांतनगर हॉल- विजय मिसाळ ७८७५०३४२४२, न्यू बालाजीनगर, मेहरसिंग नाईक वि.- अभिजित खरात ९६६५२०१४३३, बन्सीलालनगर मनपा शाळा- शिवाजी बकले ८८३०९२९१७६.

बातम्या आणखी आहेत...