आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

तुम्हाला माहीत आहे का?:राजीव यांनी हायस्कूलमध्येच विकत घेतला होता पहिला शेअर

छत्रपती संभाजीनगर25 दिवसांपूर्वी
  • कॉपी लिंक

अदानी ग्रुपच्या ४ कंपन्यात छोटी भागीदारी १५,४४६ कोटीत विकत घेऊन जीक्यूजी पार्टर्नर्सचे चेअरमन व सीआयओ राजीव जैन चर्चेत आहेत. जैन जेव्हा शाळेत होते तेव्हा त्यांनी पहिला शेअर विकत घेतला. ते २२ ते २३ वर्षांपासून लोकांचा पैसा मॅनेज करत आहेत. त्यांनी जून २०१६ मध्ये जीक्यूजी पार्टर्नर्सची स्थापना केली होती. हे सध्या जगातील आघाडीच्या जागतिक आणि उदयोन्मुख बाजारपेठेतील गुंतवणूकदारांपैकी एक आहे. सध्या ते ७.५४ लाख कोटी रुपयांपेक्षा जास्त मालमत्तेचे व्यवस्थापन करत आहेत. त्यांचा बहुतांश हिस्सा कर्मचाऱ्यांकडे आहे.

बातम्या आणखी आहेत...