आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

रॅली:बँक ऑफ इंडियातर्फे शहरात रॅली

औरंगाबाद4 दिवसांपूर्वी
  • कॉपी लिंक

विश्व पर्यावरण दिवस व स्वातंत्र्याच्या अमृत महोत्सवानिमित्त सेंट्रल बँक ऑफ इंडिया रिजनल ऑफिस औरंगाबादतर्फे बाबा पेट्रोल पंप, वरद गणेश मंदिर, क्रांती चौक पोलिस स्टेशन, क्रांती चौक अशी रॅली काढली. सर्व कर्मचारी हातात सामाजिक सुरक्षा तसेच बँकेच्या विविध योजनांचे पत्रक व बॅनर घेऊन सामील झाले होते. यामध्ये क्षेत्रीय प्रबंधक मनोजकुमार सिंह, बँकेचे समायोजक तसेच क्षेत्रीय उपप्रबंधक वैजनाथप्रसाद द्विवेदी, मुख्य प्रबंधक जयंत रविकुमार, संजयकुमार, प्रणय झा आदी कर्मचारी उपस्थित होते.

बातम्या आणखी आहेत...