आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

अनुसूचित जाती, जमाती व नवबौद्धांसाठी:सामाजिक न्याय विभागाची रमाई आवास योजना

औरंगाबाद2 महिन्यांपूर्वी
  • कॉपी लिंक

स्वरूप : राज्यात ५१ लाख घरे बांधणार कागदपत्रे : बीपीएल प्रमाणपत्र, जातीचा दाखला, घर टॅक्स पावती, असेसमेंट कॉपी, उत्पन्नाचा दाखला, रहिवासी दाखला, राशन कार्डमध्ये नाव, १०० रुपयांचा स्टॅम्प पेपर, आधार किंवा मतदार कार्ड, बँकेच्या पासबुकची झेरॉक्स, पासपोर्ट फोटो आदी संपर्क : ऑनलाईन अर्ज आपापल्या जिल्ह्याच्या www.ramaiawas.com संकेतस्थळावर.

बातम्या आणखी आहेत...