आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

आंदोलन:रोहित्राच्या मागणीसाठी दोन गावांच्या शेतकऱ्यांचे रास्ता रोको आंदोलन

बिडकीनएका महिन्यापूर्वी
  • कॉपी लिंक

बोकुड जळगाव व चिंचोली येथील रोहित्र ८ दिवसांपूर्वी जळाले. ते बदलून सुरळीत वीजपुरवठा सुरू करावा, याबाबत औरंगाबाद येथे अर्ज करूनही कार्यवाही न केल्याने संतप्त शेतकऱ्यांनी बिडकीन येथील महावितरण कार्यालयासमोरील पैठण-औरंगाबाद रोडवर शनिवारी रास्ता रोको आंदोलन केले. पाण्याअभावी जळालेले कपाशीची झाडे व केळीचा घडही आंदोलकांनी सोबत आणले हाेते. जि. प. चे माजी सदस्य तथा राष्ट्रवादीचे नेते विजय चव्हाण, पं. स.चे माजी सदस्य लतीफ कुरेशी आदींच्या नेतृत्वात आंदोलन झाले.

बातम्या आणखी आहेत...