आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

समस्या:रेशन दुकानदार संघटनेने प्रल्हाद मोदी यांच्यासमोर मांडल्या समस्या

औैरंगाबाद3 महिन्यांपूर्वी
  • कॉपी लिंक

अखिल भारतीय स्वस्त धान्य दुकानदार संघटना दिल्लीचे उपाध्यक्ष प्रल्हाद मोदी यांचा मेळावा सोमवारी बुलडाण्यामध्ये होणार आहे. रविवारी त्यांचे औरंगाबादमध्ये आगमन झाले. या वेळी राज्याचे स्वस्त सेवा दुकानदार संघटनेचे अध्यक्ष डी. एन. पाटील यांनी प्रल्हाद मोदी यांची भेट घेतली आणि राज्यातील स्वस्त धान्य दुकानदार संघटनेच्या प्रश्नांवर चर्चा केली.

बातम्या आणखी आहेत...