आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

आदेश:चिकलठाणा पोलिस ठाण्याच्या निरीक्षकपदी रवींद्र खांडेकरांची बदली

औरंगाबाद2 महिन्यांपूर्वी
  • कॉपी लिंक

पाेलिस अधीक्षक मनीष कलवानिया यांनी रविवारी जिल्हा पोलिस दलातील अधिकाऱ्यांच्या बदलीचे आदेश काढले. यात ७ पोलिस निरीक्षकांसह १२ सहायक निरीक्षक व १७ उपनिरीक्षकांचा समावेश आहे. यात प्रामुख्याने पोलिस निरीक्षक शेषराव उदार सिल्लोड पोलिस ठाणे, सम्राटसिंग राजपूत आर्थिक गुन्हे शाखा, किशोर पवार ग्रामीण वाहतूक शाखा, संजय लोहकरे वैजापूर पोलिस ठाणे, रवींद्र खांडेकर चिकलठाणा पोलिस ठाणे, देविदास गात यांची सायबर पोलिस ठाणे, अशोक मुदिराज यांची विशेष शाखेच्या प्रभारीपदी नियुक्ती करण्यात आली आहे.

बातम्या आणखी आहेत...