आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

अर्ज सादर करण्याचे आवाहन:रिफायनरी लिमिटेडमध्ये 142 जागांसाठी भरती

औरंगाबाद8 दिवसांपूर्वी
  • कॉपी लिंक

हिंदुस्थान पेट्रोलियम राजस्थान रिफायनरी लिमिटेडमध्ये १४२ जागांसाठी अर्ज मागवण्यात येत आहेत. इच्छुक व पात्र उमेदवारांनी २६ जानेवारीपर्यंत अर्ज सादर करावेत. या पदासाठी उमेदवाराचेे वय ४२ वर्षांपर्यंत असावे. अधिक माहितीसाठी www.hrrl.in संकेतस्थळावर भेट द्यावी.

बातम्या आणखी आहेत...