आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

अर्ज:कानपूर येथील हवाई दलाच्या‎ केंद्रात अॅप्रेंटिसच्या 250 जागांसाठी भरती

औरंगाबाद4 महिन्यांपूर्वी
  • कॉपी लिंक

उत्तर प्रदेशमधील कानपूर येथील हवाई‎ दल केंद्रात विविध ट्रेड्सच्या अॅप्रेंटिसशिपसाठी‎ भरती प्रक्रिया राबवण्यात येत आहे. यात टर्नर, मशिनिस्ट, फिटर,‎ इलेक्ट्रिशियन आणि अन्य पदांच्या एकूण २५० जागा आहेत.‎ इच्छुक उमेदवारांनी ३१ डिसेंबरपर्यंत अर्ज करावेत. निर्धारित‎ मुदतीमध्ये आलेल्या अर्जाचा विचार केला जाईल. कालावधी संपल्यानंतर आलेले अर्ज स्वीकारले जाणार नाही. अधिक माहितीसाठी apprenticeshipindia. gov.in या‎ संकेतस्थळावर भेट द्यावी.

बातम्या आणखी आहेत...