आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

निवड:सेंट्रल बँकेत 250 पदांसाठी भरती, अर्जसाठी 11 फेब्रुवारीची मुदत

औरंगाबाद2 महिन्यांपूर्वी
  • कॉपी लिंक

सेंट्रल बँकेत २५० पदे भरली जाणार आहेत. त्यात ५० पदे चीफ मॅनेजर, २०० पदे सिनियर मॅनेजरची आहेत. उमेदवार पदवीधर असावेत. वयोमर्यादा २१ ते ४० वर्षे आहे. अर्जासाठी अंतिम मुदत ११ फेब्रुवारी आहे. माहितीसाठी centralbankofindia.co.in हे संकेतस्थळ पाहावे. निवड लेेखी परीक्षा, मुलाखतीद्वारे होईल.

बातम्या आणखी आहेत...