आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

अर्ज सादर:इंडियन नेव्हीत ऑफिसरच्या 70 जागांसाठी भरती

औरंगाबाद8 दिवसांपूर्वी
  • कॉपी लिंक

इंडियन नेव्हीच्या वतीने एसएससी ऑफिसर पदांच्या ७० जागा भरण्यासाठी पदानुसार पात्र उमेदवारांकडून अर्ज मागवण्यात येत आहेत. इच्छुक व पात्र उमेदवारांनी ५ फेब्रुवारीपर्यंत अर्ज सादर करावेत. अधिक माहितीसाठी joinindiannavy.gov.in या संकेतस्थळावर भेट द्यावी.

बातम्या आणखी आहेत...