आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

आवाहन:एलआयसीमध्ये अॅप्रेंटिस डेव्हलपमेंट पदाच्या 9394 जागांसाठी भरती

औरंगाबाद2 महिन्यांपूर्वी
  • कॉपी लिंक

एलआयसीच्या वतीने रिक्त पदांसाठी पात्र व इच्छुक उमेदवारांकडून अर्ज मागवण्यात येत आहेत. यात अॅप्रेंटिस डेव्हलपमेंटच्या ९३९४ जागा भरण्यात येणार आहेत. यासाठी इच्छुकांनी एलआयसीच्या अधिकृत संकेतस्थळावर जाऊन ऑनलाइन अर्ज करावे. उमेदवारांनी licindia.in या संकेतस्थळावर भेट द्यावी, असे आवाहन करण्यात आले आहे. १० फेब्रुवारीपर्यंत अर्ज करावेत.

बातम्या आणखी आहेत...