आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

आस्थापना:महानिर्मिती औष्णिक वीज केंद्रात अभियंता पदांच्या 661 जागांची भरती

औरंगाबाद8 दिवसांपूर्वी
  • कॉपी लिंक

महानिर्मिती औष्णिक वीज केंद्र (MAHAGENCO) यांच्या आस्थापनेवरील विविध अभियंता पदांच्या ६६१ जागा भरण्यासाठी पदांनुसार पात्र उमेदवारांकडून १७ डिसेंबरपर्यंत ऑनलाइन पद्धतीने अर्ज मागवण्यात येत आहेत. यात सहायक अभियंता, कनिष्ठ अभियंता पदाच्या ६६१ जागा आहेत. अधिक माहितीसाठी https://www.mahagenco.in या संकेतस्थळावर भेट द्यावी, असे आवाहन करण्यात आले आहे.

बातम्या आणखी आहेत...