आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

आवाहन:‘लेडी श्री राम कॉलेज फॉर  वुमन’मध्ये असिस्टंट प्रोफेसरची भरती

छत्रपती संभाजीनगर14 दिवसांपूर्वी
  • कॉपी लिंक

‘लेडी श्री राम कॉलेज फॉर वुमन’मध्ये असिस्टंट प्रोफेसर या पदांची भरती करण्यात येणार आहे. त्यासाठी अर्ज मागवले आहेत. या प्रक्रियेत एकूण ८९ पदे भरली जाणार आहेत. वाणिज्य, संगणकशास्त्र, अर्थशास्त्र, प्राथमिक शिक्षण, इंग्रजी आणि वृत्तपत्र विद्या, हिंदी, इतिहास, गणित, दर्शनशास्त्र, शारीरिक शिक्षण, राज्यशास्त्र, संस्कृत, उर्दू, पर्यावरण विज्ञान आदी विषयांच्या पदांसाठी ही भरती होत आहे. अधिक माहितीसाठी उमेदवारांनी खालील संकेतस्थळ पाहावे, असे आवाहन करण्यात आले आहे.

बातम्या आणखी आहेत...