आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

आवाहन:नॅशनल ओश्नोग्राफीत चार पदांची‎ भरती, 12 फेब्रुवारीपर्यंत करा अर्ज‎

औरंगाबाद2 महिन्यांपूर्वी
  • कॉपी लिंक

नॅशनल इन्स्टिट्यूट ऑफ‎‎ ओश्नोग्राफी, मुंबई येथे प्रकल्प सहयोगी पदांच्या‎‎ चार जागा भरण्यासाठी पदानुसार पात्र उमेदवारांकडून ऑनलाइन ई-मेलद्वारे अर्ज‎ मागवण्यात येत आहेत. इच्छुक व पात्र उमेदवारांनी १२ फेब्रुवारीपर्यंत अर्ज सादर करावेत. पर्यावरण‎ विज्ञान आणि व्यवस्थापन,‎ सागरी‎ जीवशास्त्र, प्राणिशास्त्र, जैवतंत्रज्ञानमध्ये‎‎ एम.एस्सी किंवा एम.टेक बायोइन्फॉरमॅटिक्स व‎‎ अनुभव असणाऱ्या उमेदवारांना प्राधान्य देण्यात येणार आहे. इच्छुकांनी hrdg@nio.org‎‎ या ई-मेलआयडीवर अर्ज सादर करावा. अधिक माहितीसाठी www.nio.org या‎‎ संकेतस्थळावर भेट द्यावी. मुदतीनंतर आलेल्या अर्जाचा विचार केला जाणार नाही. त्यामुळे इच्छुकांनी मुदतीच्या आत अर्ज सादर करावेत, असे आवाहन करण्यात आले आहे.

बातम्या आणखी आहेत...