आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत
डाउनलोड करामहाराष्ट्र वन विभागाच्या आस्थापनेवरील लेखापाल पदांच्या एकूण १२७ जागा भरण्यासाठी पदांनुसार पात्र उमेदवारांकडून ऑनलाइन पद्धतीने अर्ज मागवण्यात येत आहेत. इच्छुक व पात्र उमेदवारांसाठी अर्ज करण्याची शेवटची तारीख लवकरच अपडेट करण्यात येईल. उमेदवारांनी अधिक माहितीसाठी खालील संकेतस्थळावर भेट द्यावी.
Copyright © 2022-23 DB Corp ltd., All Rights Reserved
This website follows the DNPA Code of Ethics.