आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

पहिली फेरी:विभागीय ललित कला महोत्सवासाठी नोंदणीला सुरुवात

औरंगाबाद3 महिन्यांपूर्वी
  • कॉपी लिंक

३४ व्या विभागीय ललित कला महोत्सवाच्या पहिल्या फेरीसाठी सांघिक नृत्य, नाट्य, गायन, जोडी नृत्य, एकल नृत्य, गायन या कला प्रकारांसाठी प्रवेश नोंदणी सुरू झाली आहे. बीड बायपास येथील एलोरा इंग्लिश स्कूल व सायन्स ज्युनियर कॉलेज येथे २० डिसेंबरपर्यंत नोंदणी करता येईल. अधिक माहितीसाठी ९८२२६२५७७२ या क्रमांकावर संपर्क करावा, असे आवाहन मराठवाडा कला विकास महामंडळाचे सचिव प्रल्हाद शिंदे यांनी केले आहे.

बातम्या आणखी आहेत...