आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

प्रवेश:सीए मे-जून 2023 साठी रजिस्ट्रेशन सुरू, अर्जासाठी 24 फेब्रुवारीची मुदत

औरंगाबाद2 महिन्यांपूर्वी
  • कॉपी लिंक

इन्स्टिट्यूट ऑफ चार्टर्ड अकाउंटंट्सच्या वतीने मे-जून २०२३ साठी रजिस्ट्रेशन प्रक्रिया सुरू करण्यात आली आहे.विद्यार्थ्यांनी सीएच्या www.icai.org या अधिकृत संकेतस्थळावर जाऊन अर्ज करावेत. ऑनलाइन अर्ज करण्याची अंतिम तारीख २४ फेब्रुवारी आहे. प्रवेशपत्र १४ दिवस आधी eservices.icai.org संकेतस्थळावर जाऊन पाहता येईल.

बातम्या आणखी आहेत...