आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

अर्ज:एआयएमएसाठी नोंदणी प्रक्रिया सुरू; 14 फेब्रुवारीपर्यंत अर्ज करण्याची संधी

औरंगाबादएका महिन्यापूर्वी
  • कॉपी लिंक

ऑल इंडिया मॅनेजमेंट असोसिएशन (एआयएमए)च्या वतीने मॅनेजमेंट अॅप्टिट्यूड चाचणी घेण्यात येणारआहे. त्यासाठीची नोंदणी प्रक्रिया सुरू केली आहे. अर्ज करण्याची अंतिम तारीख १४ फेब्रुवारी असून, १५ फेब्रुवारीपासून हॉलतिकीट उपलब्ध करून देण्यात येणारआहे.

१९ फेब्रुवारी रोजी परीक्षा होईल. त्याचे निकाल मार्चमध्ये जाहीर करण्याची शक्यताआहे. अधिक माहितीसाठी mat.aima.in संकेतस्थळावर भेट द्यावी, असेआवाहन करण्यात आले आहे.

बातम्या आणखी आहेत...