आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

सर्व प्रवाहांचा धांडोळा:एसआरटीतर्फे ‘हैदराबाद मुक्तिसंग्राम : जनआंदोलने’ पुस्तकाचे आज प्रकाशन

औरंगाबाद2 महिन्यांपूर्वी
  • कॉपी लिंक

स्वामी रामानंद तीर्थ मराठवाडा संशोधन संस्थेच्या वतीने डॉ. शरद कुलकर्णी लिखित “हैदराबाद मुक्तिसंग्राम : जनआंदोलने’ पुस्तकाचे प्रकाशन सोमवारी (३ ऑक्टोबर) होणार आहे. स्वामी रामानंद तीर्थ मराठवाडा संशोधन संस्थेच्या नागेश्वरवाडी येथील सभागृहात संध्याकाळी ५ वाजता ज्येष्ठ साहित्यिक डॉ. सुधीर रसाळ यांच्या हस्ते प्रकाशन होईल. अध्यक्षस्थानी संस्थेचे अध्यक्ष डॉ. एस. बी. वराडे राहतील. या पुस्तकातून स्वातंत्र्यासाठी विविध आंदोलने, सर्व प्रवाहांचा धांडोळा घेण्यात आला आहे.

बातम्या आणखी आहेत...