आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत
डाउनलोड करावाळूज महानगर येथील माळी समाजाच्या वतीने मंगळवारी सावित्रीबाई फुले यांची जयंती साजरी करण्यात येणार आहे. त्यानंतर माळी समाज कॅलेंडरचे उद्योजक अशोक जगधने, अशोक लगड व उद्योजक प्रदीप राऊत यांच्या हस्ते विमोचन होईल. या वेळी कारभारी जाधव, लीलाधर रोकडे, चक्रधर डाके, अविनाश सोनटक्के, अॅड. आकाश जाधव, सुनंदा कुदळे, जयश्री घाडगे, प्रीती देवकर उपस्थित राहतील.
Copyright © 2022-23 DB Corp ltd., All Rights Reserved
This website follows the DNPA Code of Ethics.