आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

चुका मोठ्या मनाने स्वीकारा:पश्चात्ताप मोठे तीर्थ : विजयकुमार पल्लोड

औरंगाबादएका महिन्यापूर्वी
  • कॉपी लिंक

आपल्या हातून नकळत झालेल्या चुका मोठ्या मनाने स्वीकारा, चुकीबद्दल पश्चात्ताप हेच सर्वात मोठे तीर्थ असल्याचे विजयकुमार पल्लोड यांनी सांगितले. जयहिंदनगर, म्हाडा कॉलनी, मूर्तिजापूर येथे अखंड हरिनाम सप्ताहात ते बोलत होते. ८ जानेवारी रोजी रवींद्र हरणे यांचे काल्याचे कीर्तन होणार आहे. मार्गदर्शक म्हणून भागवताचार्य विनायक आष्टेकर, गाथा पारायणात प्रदीप सायंकर काम पाहत आहेत.

बातम्या आणखी आहेत...