आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

निवड:रांजणगाव पोळ येथील नॅशनल स्कूलमध्ये प्रजासत्ताक दिन साजरा

औरंगाबाद2 महिन्यांपूर्वी
  • कॉपी लिंक

रांजणगाव पोळ येथील नॅशनल इंग्लिश स्कूल आणि ज्युनियर कॉलेजमध्ये प्रजासत्ताक दिन साजरा करण्यात आला. डॉ. अक्षय लघाने यांनी ध्वजारोहण केले. या वेळी विद्यार्थ्यांनी कवायत, घुंगरू काठी, संगीत लेझीम, मानवी मनोरा आदींचे प्रात्यक्षिक केले. संघ व खेळाडूंचा प्रमाणपत्र देऊन सन्मान करण्यात आला. या वेळी १७ वर्षे वयोगटातील मुलींतून ३०० मीटर धावण्याच्या शर्यतीत जिल्हास्तरावर विजयी होऊन विभागस्तरावर निवड झालेल्या सपना अशोक धनुरेचा सन्मान करण्यात आला.

बातम्या आणखी आहेत...