आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

गौरव:जीवन प्राधिकरण सेवानिवृत्त संघातर्फे सेवानिवृत्तांचा सत्कार

औरंगाबाद2 महिन्यांपूर्वी
  • कॉपी लिंक

शासकीय सेवेत योगदान देऊन निवृत्त झालेल्या ८० वर्षीय सेवानिवृत्तांचा सत्कार करण्यात आला. महाराष्ट्र जीवन प्राधिकरण संघातर्फे गजानन महाराज मंदिर सभागृह येथे कार्यक्रम झाला. अध्यक्षस्थानी आर. पी. दुसे यांची उपस्थिती होती. सत्कारमूर्ती आर.एस. ठोलिया, अरविंद धारूरकर, होनकळसे, बी.के. चारी, बबन रांजणगावकर, ए. बी. पिसोळकर, एन. एस. याकुंडी, सोनेराव कदम, आर.पी.दुसे आदींचा सत्कार करण्यात आला.

बातम्या आणखी आहेत...