आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

गोंधळ:पालक सभेत सुधारित शुल्काची माहिती;  फ्रान्सिलियनची भूमिका

औरंगाबाद2 महिन्यांपूर्वी
  • कॉपी लिंक

शाळेने केलेल्या शुल्कवाढीच्या विरोधात काही पालकांनी शनिवारी शाळेत येऊन विरोध केल्याने फ्रान्सिलियन शाळेत गोंधळ निर्माण झाला होता. यासंदर्भात आता शाळेने आपली भूमिका स्पष्ट करणारे पत्र प्रसिद्धीस दिले आहे. या पत्रात म्हटले आहे की, शनिवारी सकाळी ८ ते १० या वेळेत झालेल्या पालक शिक्षक सभेत सुधारित शुल्करचना पालकांना देण्यात आली होती. काही इयत्तांसाठी काही छपाईच्या चुका झाल्या होत्या. हे शाळेच्या लक्षात येताच तत्काळ शुल्करचनेबाबत प्रश्न विचारणाऱ्या पालकांना उपप्राचार्य, विभागप्रमुखांनी माहिती दिली. बहुतेक पालकांनी ते स्वीकारले, असे प्राचार्य अरुण पी. यांनी दिलेल्या पत्रात म्हटले आहे.

बातम्या आणखी आहेत...