आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

जिगीषा इंटरनॅशनल शाळेतील क्रीडा महोत्सव:गोळाफेक, खो-खो, योगा, कबड्डीमध्ये मुलांना बक्षीस

औरंगाबाद4 महिन्यांपूर्वी
  • कॉपी लिंक

जिगीषा इंटरनॅशनल स्कूलमध्ये नुकताच क्रीडा महोत्सव आयोजित केला होता. यात गोळाफेक, योगासन, कबड्डी, खो-खो, धावण्याची शर्यत, घुंगरू-काठी आदी खेळातील विजेत्यांना बक्षिसे देण्यात आली. या वेळी पोलिस अधीक्षक संभाजी पवार, संस्थापक अध्यक्ष केशव बनसोड, शकुंतला बनसोड, रवींद्र बनसोड, प्राचार्या कल्पना बनसोड, प्रशांत बनसोड, शीतल बनसोड यांची उपस्थिती होती. महोत्सवासाठी प्राचार्या मनीषा नाथ, क्रीडा शिक्षक संतोष साबळे, सिद्धांत सोनटक्के आदींनी परिश्रम घेतले. बाळासाहेब पवार, मोक्षदा देशपांडे, सेजल खारकर, ऋतुजा जोशी यांनी सूत्रसंचालन केले.

बातम्या आणखी आहेत...