आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

गळफास:रिक्षाचालकाची मथुरानगरात आत्महत्या

छत्रपती संभाजीनगर13 दिवसांपूर्वी
  • कॉपी लिंक

सिडकाे एन-६ परिसरातील मथुरानगरात राहणाऱ्या सुरेश नामदेव धनेधर (५८) यांनी सोमवारी रात्री गळफास घेत आत्महत्या केली. रिक्षा चालवून कुटुंबाचा उदरनिर्वाह चालवणाऱ्या सुरेश यांनी कुटुंबातील सदस्य कामात असताना घराच्या जिन्यात गळफास घेतला. मुलाला हा प्रकार दिसताच त्यांना घाटीत दाखल केले. मात्र, तोपर्यंत त्यांचा मुत्यू झाला होता. याप्रकरणी सिडको पोलिस ठाण्यात अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली आहे.

बातम्या आणखी आहेत...