आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

निवेदन:हर्षनगर ते मंजूरपुरा रस्त्यासाठी आमदार जैस्वालांकडे धाव

औरंगाबाद2 महिन्यांपूर्वी
  • कॉपी लिंक

हर्षनगर ते मंजूरपुरा रस्त्याच्या कामासाठी नागरिकांनी आमदार प्रदीप जैस्वाल यांच्याकडे धाव घेतली आहे. जुन्या औरंगाबादेतील वर्दळीच्या आणि दाट लोकवस्तीच्या वसाहती म्हणून हर्षनगर, मंजूरपुरा यांची ओळख आहे. येथे बहुतांश निम्नमध्यमवर्गीय आणि मध्यमवर्गीय लोक राहतात. हर्षनगरातून सिडको, हडको, हर्सूलकडे जाता येते. पण हा रस्ता प्रचंड खड्ड्यात गेल्याने लोकांचे हाल होत आहेत, असे विनोद गायकवाड, मनोज जाधव, दीपक कांबळे, अजय वाहूळ यांनी निवेदनात म्हटले आहे.

बातम्या आणखी आहेत...