आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

समारंभ:स. भु. कला आणि वाणिज्य महाविद्यालयाच्या दीक्षांत सोहळ्यात 85 विद्यार्थ्यांना प्रातिनिधिक पदवी प्रदान

औरंगाबादएका महिन्यापूर्वी
  • कॉपी लिंक

डॉ. बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठाने यंदापासून पदवी स्तरावरील दीक्षांत सोहळे महाविद्यालयात घेण्याचे निर्देश दिले आहेत. त्यानुसार सरस्वती भुवन कला आणि वाणिज्य महाविद्यालयात शनिवारी ८५ विद्यार्थ्यांना प्रातिनिधिक पदवी प्रमाणपत्र देण्यात आले. या वेळी प्र-कुलगुरू डॉ. श्याम शिरसाट उपस्थित होते. अध्यक्षस्थानी महाविद्यालयाचे प्रभारी प्राचार्य डॉ. मकरंद पैठणकर होते. पदव्युत्तर पदवी प्रदान समारंभ विद्यापीठातच होणार आहे.

बातम्या आणखी आहेत...